बहीरेपणा : कारणे,उपाय व काळजी

आपले मुल बहीरे जन्माला येणे जसे कुणाला आवडणार नाही तसेच आपण अथवा आपले नातेवाईक जन्मानंतर बहीरे झालेलेही कुणाला चालणार नाही.. शब्दं,स्पर्श, रुप,रस व गंधं यातली पहीली तन्मात्रा म्हणजे शब्दं..शब्दं म्हणजे बोलण्यातून व्यक्तं होणे,ऐकण्यातून शिकणे व गाण्यातून रिझवणे..यातूनच विज्ञान व कला व्रुद्धींगत होतात..अशी ही शैक्षणिक नैसर्गिक देणगी विविध कारणांमुळे नाकारली गेली तर माणसाच्या जीवनातील खूप मोठा आनंदं हिरावला जातो व यामुळेच बहीरेपणाच्या शापमुक्तिचा हा दिवस उपाययोजनेच्या द्रुष्टीने डॉक्टर आणि रुग्ण यांचेसाठी महत्वाचा व अपेक्षांचा ठरतो

Two decades ago Alzheimer's disease was considered relatively rare in the Indian sub-continent, however going by the current number of patients afflicted (more than 4 millions), the condition demands awareness, attention ,treatment and added institutional care centers.

Alzheimer's is a neurodegenerative dementia that causes problems with memory, thinking and behaviour. Symptoms usually develop slowly and get worse over time, becoming severe enough to interfere with daily tasks.

Up ↑